Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगावात दोन घरांना आग, संसारोपयोगी वस्तू जळाल्या
    जळगाव

    जळगावात दोन घरांना आग, संसारोपयोगी वस्तू जळाल्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 19, 2022No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगाव शहरातील जुने जळगावमधील आंबेडकरनगरात आज सकाळी ९.३० वाजता दोन घरांना अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाली आहे. यावेळी जळगाव महानगरपालिकेचे दोन अग्निशमन बंबाने आग विझवण्यात आली.

    आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील एका पार्टेशनच्या घराला अचानक आग लागली. या आगेमुळे शेजारी असलेले पार्टिशनचे घराने देखील पेट घेतला. ही आग नेमकं कोणत्या कारणाने लागली. याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. यामध्ये दोन्ही कुटुंबातील घरातील संसारोपयोगी वस्तूंसह महत्वाची कागदपत्रे आणि महत्वाचा सामान जाळून खाक झाला आहे.

    दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महानगरपालिकेचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. या घटनेबाबत पोलिसात कुठलेही नोंद करण्यात आलेले नाही.

    महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकातील अग्नीशमन अधिक्षक शशिकांत बारी, गिरीश खडके, युसूफ अली, नंदू खडके, मोहन भाकरे, रवि बोरसे, रोहिदास चौधरी, पन्नालाल सोनवणे, संतोष पाटील यांच्यासह परिसरातील नागरीकांनी आग विझविण्यासाठी मेहनत घेतली.

     

    jalgaon Two houses on fire
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026

    पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!

    May 18, 2026

    रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif