Browsing Tag

Two houses on fire

जळगावात दोन घरांना आग, संसारोपयोगी वस्तू जळाल्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील जुने जळगावमधील आंबेडकरनगरात आज सकाळी ९.३० वाजता दोन घरांना अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाली आहे. यावेळी जळगाव महानगरपालिकेचे दोन अग्निशमन बंबाने आग विझवण्यात…