Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या ! भुसावळ विभागातील १० गाड्या रद्द
    जळगाव

    रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या ! भुसावळ विभागातील १० गाड्या रद्द

    Tushar BhambareBy Tushar BhambareSeptember 27, 2022No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जर तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण भुसावळ विभागातून धावणाऱ्या अप-डाउन मार्गावरील तब्बल १० गाड्या रद्द झाल्या आहेत.

    मनमाड-दौंड सेक्शनमध्ये दुहेरी लाइन नॉन इंटर लॉकिंगची कामे होणार आहेत. त्यामुळे ब्लॉक घेण्यात आला असून या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे.

    या गाड्या रद्द

    ११०४१ दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस ही गाडी (२७ ते २९ सप्टेंबर, १,४,५,६ व ८ ऑक्टाेबर), साईनगर-दादर (२५,२८,२९,३० सप्टेंबर व २,५,६,७,व ९ ऑक्टाेबर), पुणे-अमरावती एसी (२८ सप्टेंबर व ५ ऑक्टाेंबर), अमरावती-पुणे ही गाडी दर गुरुवारी सुटते. ती २९ सप्टेंबर व ६ ऑक्टाेबर, पुणे-काझीपेठ एक्स्प्रेस ही गाडी दर शुक्रवारी सुटते. ती ३० सप्टेंबर व ७ ऑक्टाेबरला रद्द आहे. काझीपेठ-पुणे एक्स्प्रेस ही गाडी दर रविवारी सुटते. ती २५ सप्टेंबर व २,९ ऑक्टाेबर, पुणे-अजनी एक्स्प्रेस ही गाडी दर शनिवारी असते. ती १ ऑक्टाेबरला रद्द असेल.

    तसेच अजनी-पुणे एक्स्प्रेस दर रविवारी सुटते. ती २५ सप्टेंबर व २ ऑक्टाेबर, पुणे-अजनी एसी एक्स्प्रेस दर शुक्रवारी असते. ही गाडी ३० सप्टेंबर व ७ ऑक्टाेबरला धावणार नाही. अजनी-पुणे एसी एक्स्प्रेस दर मंगळवारी सुटते. ही गाडी २७ सप्टेंबर व ४ ऑक्टाेबरला रद्द करण्यात आली आहे.

     

    #bhusawal Bhusawal Division Indian railway jalgaon Train Cancelled
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif