Browsing Tag

Yawal Forest department

देवझाड वनपरिसरात अवैध हातभट्टी दारू उद्धवस्थ ; यावल वनविभागाची कारवाई

यावल ;- चोपडा तालुक्यातील वैजापूर वनक्षेत्रात अवैधरित्या सुरु असलेल्या हातभट्टीचे दारु अड्डे यावल वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केले. याठिकाणाहून सुमारे अडीच लाख किमतीची अडीच हजार लिटर हातभट्टीची दारू सात हजार रुपये किमतीचे ३५ बॅरल असा दोन लाख…

भेकर प्रजातीचे हरीणाचे मांस शिजवताना एकाला रंगेहाथ पकडले !

यावल वनविभागाची कारवाई जळगाव ;- वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व तसेच वनविभागाच्या पथकाला ३ रोजी गुप्त बातमी वरुन मौजे काळाडोह पाड्यावर हवलदार नहारसिंग बारेला याला सापळा रचून त्याच्या राहत्या घरात भेकर प्रजातीचे हरीणाचे मांस शिजवताना…

डिंकाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर वनविभागाची कारवाई

यावल ;-अवैद्यरित्या काढलेले डिंक काढून चोरट्या मार्गाने दुचाकीवरून वाहतुक करतांना वन विभागाच्या गस्ती पथकाने तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मोहमांडली रूईखेडा मार्गावरील रात्रीच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत…

वन कर्मचाऱ्यांना मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक

यावल :- देवझिरी वन वनक्षेत्रात वृक्षांची तोड केल्याप्रकरणी कारवाई केल्याने संशयित आरोपीने कर्तव्यावर असलेल्या वन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फरार आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला चोपडा न्यायलयाने तिन…

मोहरला ते कोरपावली रस्त्यावर अवैधरित्या लाकडांची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

यावल वनविभागाची कारवाई ; एकाला अटक यावल ;- उपवनसंरक्षक , यावल वनविभाग जमीर शेख यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून १७ रोजी ३ ते ५ वाजेचे सुमारास मोहरला ते कोरपावली रस्त्याने दबा धरुन् बसले असताना ट्रॅक्टर क्रमांक. (MH 19-BG 6210) मध्ये…

ब्रेकिंग : यावल अभयारण्यात रुबाबदार वाघाची छबी कैद

जळगाव ;- यावल अभयारण्यातपट्टेदार वाघाची छबी उच्च क्षमतेच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाल्याने नववर्षाच्या सुरुवातीलाच अभयारण्याचा पुनर्जन्म झाल्याची प्रतिक्रिया वन्यजीव विभागासह पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.आहे. यावल अभयारण्य आणि प्रादेशिकच्या…

खैर प्रजातीचे लाकूड अवैधरित्या घेऊन जाणारे वाहन पकडले

यावल ;- मिळालेल्या गुप्त बातमी वरून वनपाल गस्ती पथक व रेंज स्टाफ यावल पश्चिम सह शासकीय वाहनाने नायगाव किनगाव रस्त्यावर गस्त करीत असताना २ मंगळवार रोजी किनगावकडे जात असतांना बोलेरो पीक अप MH04 GR 4353 संदिग्ध वाहन भरधाव वेगाने जात असता…

वनविभागातील चोरटी वृक्षतोड , अतिक्रमण थांबविण्यासाठी ‘प्लॅन’ तयार

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क येथील यावल पुर्व वनपरिक्षेत्र विभागाच्या कार्यालयात वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधुन यावल,रावेर तालुक्यातील प्रादेशिक वनक्षेत्रातील सातपुडा पर्वतरांगांमधील जंगलातील झाडांची चोरटी वृक्षतोड,अवैध अतिक्रमण व वनवणवा…

अज्ञात वाहनाची धडक ; हरीण गंभीर जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क अज्ञात वाहनाचे धडकेत हरीण गंभीर जखमी झाल्याची घटना अंकलेश्वर महामार्गावर घडली असून वन्य प्रेमींनी जखमी हरिणीवर तात्काळ उपचार केल्याने ते बचावले आहे. यावल पुर्व वन क्षेत्राच्या वन विभागा कडून मिळालेल्या…