Browsing Tag

Nandurbar News

धक्कादायक;लहान मुलांच्या सर्दी-खोकल्याच्या औषधीत निघाल्या अळ्या

लोकशाही न्यूज नेटवर्क घरात लहान मुलांना सर्दी-खोकला झाला तर अनेकवेळा आपण त्यांना कफ सिरप देतो. पण तेच कफ सिरप लहान मुलांसाठी घटक ठरताना दिसत आहे. कारण एका रुग्णालयात लहान मुलांना देण्यात येणाऱ्या कफ सिरपमध्ये आळ्या आढळल्याने खळबळ उडाली…

नंदुरबारमध्ये हॉटेलला मध्यरात्री भीषण आग, जीवितहानी टळली

लोकशाही न्यूज नेटवर्क नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात असलेल्या मिशन शाळेच्या प्रवेशद्वारावरील एका हॉटेलला मध्यरात्री भीषण आग आलगल्याची घटना घडली. या आगीत हॉटेलमधील साहित्य जाळून खाक झाल्याने हॉटेल चालकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.…

अवकाळी पावसामुळे नंदुरबारमध्ये चाऱ्याची समस्या बनली अधिक बिकट 

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क  नंदुरबार जिल्ह्यात आठवडाभरापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे चार खराब झाला आहे. यामुळे पशुपालक शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. पिकांप्रमाणे खराब चाऱ्याचाही पंचनामा करून शेतकऱ्यांना आणि…

अवकाळी पावसाने नंदुरबारमध्ये भात पिकाचे नुकसान

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा सर्वात मोठं फटका शेतकऱ्यांना बसला आहे. काढणीसाठी आलेला कापूस, भात आणि केळी पिकाला अवकाळी पिकाला अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याचा फटका बसला आहे. यात काढणीला आलेल्या भात…

नंदुरबार; खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीची आरटीओ कडून तपासणी

लोकशाही न्यूज नेटवर्क दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संख्येत वाढ झाली आहे. यामुळे रेल्वे, बससह खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करत असतात. या दरम्यान गर्दीचा फायदा घेत खाजगी ट्रॅव्हल्समधून भाडेवाढ करत लूट केली जात आहे. याच…