Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»अवकाळी पावसामुळे नंदुरबारमध्ये चाऱ्याची समस्या बनली अधिक बिकट 
    उत्तर महाराष्ट्र

    अवकाळी पावसामुळे नंदुरबारमध्ये चाऱ्याची समस्या बनली अधिक बिकट 

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 5, 2023Updated:December 5, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    नंदुरबार जिल्ह्यात आठवडाभरापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे चार खराब झाला आहे. यामुळे पशुपालक शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. पिकांप्रमाणे खराब चाऱ्याचाही पंचनामा करून शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना सरकारने दिलासा द्यावा. शासकीय स्तरावरून चार उपलब्ध करून करून देण्यासाठी प्रयत्न होण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज माजी आमदार ऍड. के. सी. पाडावी यांची मागणी केली आहे.

    नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात अवकाळी पावसाने कहर केला. यामुळे शेती पिकांसोबतच जनावरांच्या चाऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चार पावसामुळे खराब झाल्याने पशुपालक शेतकऱ्यांसमोर जनावर जागवावी कशी ? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकार नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करीत आहे. मात्र पशुपालक शेतकऱ्यांचा विचार कुठेही होत असल्याचे दिसून येत आहे. पिकांप्रमाणेच खराब झालेल्या चाऱ्याचेही पंचनामे करण्यात यावे प्रशासनातील अधिकाऱ्यांना या विषयातील गांभीर्य नसल्याचे ही दिसून येत आहे.

    पशुपालक शेतकऱ्यांना सरकारने दिलासा देण्याची गरज आहे. शासकीय स्तरावरून चारा खराब झालेल्या शेतकऱ्यांना चारा खरेदी करण्यासाठी मदत करावी त्याचप्रमाणे खराब झालेल्या चाऱ्याचेही पंचनामे करण्यात यावे; अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार के. सी. पाडवी यांनी केले आहे.

    Nandurbar News
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif