Browsing Tag

mrutyu

परळी येथील रेल्वेरुळावर आढळला सीआयडी पोलीस निरीक्षकाचा मृतदेह

बीड ;- पुणे येथे सीआयडी विभागामध्ये कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक सुभाष भीमराव दुधाळ (वय - 42) यांचा मृतदेह परळी रेल्वेस्थानकाजवळील उड्डाणपुलाखालील रेल्वेरुळावर आढळून आला असून शनिवारी सकाळी दोन तुकडे झालेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला.…

परप्रांतीय तरूणाचा धावत्या रेल्वेून पडल्याने दुदैवी मृत्यू

जळगाव-;-उत्तरप्रदेश येथे जाणाऱ्या तरूणाचा धावत्या रेल्वेतून पडल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी १२ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जळगाव ते भादली अप रेल्वेलाईनवर घडली . याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात…

सैनिक अकादमीच्या चार मुलींचा बुडून मृत्यू

देवगड (सिंधुदुर्ग): देवगड येथे सहलीसाठी आलेल्या पुण्यातील विद्यार्थ्यांपैकी सहा जण शनिवारी दुपारी समुद्रात बुडाले. त्यातील चौघांचे मृतदेह हाती लागले असून, एकास वाचवण्यात यश आले. मात्र एक जण अद्याप बेपत्ता आहे. मृतांमध्ये चार मुलींचा…

जळगाव बस स्थानकात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला

जळगाव : शहरातील नवीन बस स्थानक परिसरात एका ४० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळच्या सुमारास आढळून आला. त्याला रुग्णवाहिकेतून तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी सीएमओ…

ऑन डयुटी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव ;-ऑनड्यूटीवर असतांना वाशरूममध्ये अचानक चक्कर येवून पडल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना पोलीस मुख्यालयात कंट्रोल रूमला सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात…

अमळनेर दंगलीतील संशयिताचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव ;- अमळनेर शहरात झालेल्या दंगली प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी १४ जून रोजी सायंकाळी ७ वाजता त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलीस…

नदीमध्ये पोहताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव ;- नदीपात्रात पोहत असतांना तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवीघटना मंगळवारी ३० मे रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास धामणगावजवळील तापी नदीच्या पात्रात घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रविंद्र…

धार्मिक कार्यक्रमात नाचतांना तरुणाचा मृत्यू

चोपडा : नातेवाईकांकडे नवसाच्या धार्मिक कार्यक्रमात नाचत असताना अचानक चक्कर येवून कोसळलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादाकय घटना गुरुवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. संदीप नीळकंठ चव्हाण (24, रामपूरा, पारधीवाडा) असे मयताचे…