आ. अनिल पाटलांच्या खांद्यावर तीन जिल्ह्यांची जबाबदारी…
अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यावर विधिमंडळातील मुख्य प्रतोद पदाची महत्वाची जवाबदारी असताना, राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी सर्व…