Browsing Tag

Manoranjan

साऊथ इंडियन अभिनेत्याचे अपघाती निधन

मुंबई (वृत्तसंस्था ) ;- साऊथ चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमीसमोर आली असून दक्षिण चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. सरण राज असे या अभिनेत्याचे नाव आहे. सरण राज हे दिग्दर्शक वेत्री रमन यांचे सहाय्यक…

थांबेल तो संक्या कसला; व्हिडीओ शेअर करत प्रशांत दामलेंची खास पोस्ट…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख व प्रसाद बर्वे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. मात्र प्रयोग नंतर असे काही…

जॅंगो जेडी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला !

मुंबई ;- 'लगान', 'दिल चाहता है', 'सरकार', 'कंपनी' आणि 'साथिया' सारख्या हिट सिनेमांसाठी स्टील फोटोग्राफी केलेले बॉलीवूडचे प्रसिद्ध स्टील फोटोग्राफर हरदीप सचदेव आता मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. जॅंगो जेडी असं त्यांच्या हा…

फास्ट एक्सच्या माध्यमातून हॉलिवूड चित्रपटाचे पुण्यात प्रथमच प्रमोशन

पुणे , लोकशाही न्यूज नेटवर्क फास्ट एक्स रिलीज होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहे. फास्ट एक्स पुण्यातील नेक्सस वेस्टेंड मॉलच्या थिएटरमध्ये रसिकांना आयुष्यभराचा थरारक अनुभव देण्यासाठी 16 मे रोजी विविध स्टंट प्रदर्शनाचे आयोजन केले होते. विन…

प्रेमाची परिभाषा सांगणाऱ्या ‘सरी’ ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आयुष्य कधीतरी एका अशा वळणावर येते, जिथे पुढे काय होणार आहे, हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणूनच म्हणतात की, 'लाईफ इज फुल्ल ऑफ सरप्राइजेस अँड मिरॅकल्स'. याच आशयाचा 'सरी' हा मराठी चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला…

रजनीकांतच्या १७० व्या चित्रपटाची घोषणा !

लोकशाही न्यूज नेटवर्क लायका प्रोडक्शनने आजआपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून रजनीकांत यांच्या 170 व्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जय भीम फेम दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल करणार आहेत. लायका प्रॉडक्शनचे चेअरमन…

‘सिंघम अगेन’ साठी अजय रोहित येणार पुन्हा एकत्र !

लोकशाही न्यूज नेटवर्क ‘सिंघम’, ‘सिम्बा’ आणि ‘सूर्यवंशी’ सारखे सुपरहिट कॉप ड्रामा चित्रपट दिल्यानंतर रोहित शेट्टी आता पुढचा कॉप युनिव्हर्स चित्रपट ‘सिंघम अगेन’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अजय देवगणच्या बहुप्रतीक्षित…

डॅनी यांनी सलमानसोबत काम करण्यास दिला नकार ; २३ वर्षानंतर केले एकत्र काम

लोकशाही न्यूज नेटवर्क १९९१ मध्ये आलेल्या सन बेवफा चित्रपटानंतर बॉलिवूडमधील दोन दिग्गज अभिनेते सलमान खान आणि खतरनाक व्हिलन डॅन डेंग्झोपा यांनी तब्बल २३ वर्षे एकमेकांसोबत काम केले नव्हते. त्यानंतर सन २०१४ मध्ये आलेल्या जय हो चित्रपटामध्ये…

‘वेड’ ने सैराट , लयभारीचा विक्रम मोडला ; जंगी सेलिब्रेशन

लोकशाही न्यूज नेटवर्क वेड या चित्रपटाने सैराट आणि लय भारी या दोन्ही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत केवळ दोन आठवड्यात ४०.८५ कोटींचा गल्ला कमावला आहे. यामुळेच सर्व टीमने मुंबईमध्ये जंगी सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळते. रितेशने देखील याबाबतचे…