मोबाईलच्या दुनियेत मकरसंक्रांतीचा सण हरविला कुठे?
मकरसंक्रांत विशेष लेख
आज मकरसंक्रांतीचा सण आहे. परंतु मोबाईलच्या दुनियेत मकरसंक्रांतीचा सण हा हरविला कुठे? जणु असेच वाटत आहे. ते असे की, पूर्वीच्या काळी मकरसंक्रांत सणाच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र -मैत्रिणींना,…