Browsing Tag

#J&K

जम्मू भागात भूकंपाचे चार धक्के…

जम्मू, लोकशाही न्यूज नेटवर्क: जम्मू आणि काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात ५.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या एका दिवसानंतर, मंगळवारी आणि बुधवारी राज्याच्या जम्मू भागात भूकंपाचे चार धक्के जाणवले. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराट…

कलम 370 हटवण्याविरोधातील याचिकेवर सुनावणीसाठी SC तयार… दसऱ्यानंतर सुनावणी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याविरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय तयार आहे. या प्रकरणाची सुनावणी दसऱ्यानंतर होणार आहे. या प्रकरणाशी संबंधित एका वकिलाने सरन्यायाधीश यू यू…

जम्मू-काश्मीरचे लोक माझ्या पक्षाचे नाव आणि झेंडा ठरवतील – आझाद

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;  जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नुकतेच काँग्रेस सोडलेले ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज जम्मूच्या सैनिक कॉलनीत जाहीर सभेला संबोधित केले. आपल्या समर्थकांना संबोधित करताना ते म्हणाले…

‘गुलाम’ काँग्रेसमधून ‘आझाद’…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. काँग्रेस अध्यक्षांना दिलेल्या पाच पानी राजीनामा पत्रात आझाद म्हणाले की, आपण हे…

अरे बापरे… आता या भाजप नेत्याचा मृतदेह आढळला…

जम्मू-काश्मीर, लोकशाही न्यूज नेटवर्क; सोमराज बेपत्ता असल्याचे सूत्रांनी सांगितले. आणि मंगळवारी त्यांचा मृतदेह गूढ परिस्थितीत झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला, या संदर्भात हिरानगर पोलिसांनी कलम 174 सीआरपीसी नुसार तपासाची…