Browsing Tag

Jalagon

नवीन MIDC जागेची निश्चिती १५ जूनपर्यंत होणार -जिल्हाधिकारी अमन मित्तल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर अंतर्गत उद्योगमंत्री ना.उदय सामंत  यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली…

जळगाव जि.प 612 रिक्त पदांसाठी लवकरच भरती – डॉ पंकज आशिया

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार पदे भरण्याचा निर्धार शासनाने केला आहे. ग्रामविकास विभागातंर्गत राज्यभरात 18 हजार पदे सर्व जिल्हा परिषद अंतर्गत विविध संवर्गातून भरण्यात येणार…

यावल तालुक्यात अतिवृष्टीमुळे कांदा व कापसाचे नुकसान…

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्ह्यासह यावल तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कांदा व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून, तो हवालदिल झाला आहे. सदर…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि जळगाव जिल्हा महानगर तर्फे सदस्यता नोंदणी अभियान व लसीकरण मोहिमेचा…

लोकशाही न्यूज नेटवर्क     जळगाव ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात सदस्यता नोंदणी करण्यात येत आहे , त्याचाच एक भाग म्हणुन जळगाव जिल्हा महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि तर्फे आज दिनांक 29 जानेवारी 2022 रोजी…

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील एका भागात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा…

भुसावळच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- उपमुख्यमंत्री पवार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शहराच्या विकासासाठी पाणीपुरवठा योजना, वाहतूक व दळण -वळण अशा सुविधा निर्माण करणे गरजेचे आहेे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटिव्ही लावण्यासाठी मुबलक प्रमाणात…

धक्कादायक.. पत्नीच्या बनवट सहीने बँकेतून पैसे काढले; पतीवर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  पत्नीच्या बनावट सह्या आणि कागदपत्र सादर करून बँक खात्यातून परस्पर पैसे काढणाऱ्या पतीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा तालुक्यातील जोगे तांड येथील माहेर आलेल्या प्रतिभाबाई…

आ. संजय सावकारे भुसावळ विकासोमधून विजयी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार संजय सावकारे यांनी  भुसावळ विकासो मतदारसंघातून विजय मिळवला आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भुसावळ तालुक्यातील विविध कार्यकारी…

लम्पी स्किन डिसिज साथरोगाबाबतचा अहवाल त्वरीत सादर करा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव व पाचोरा तालुक्यातील काही गावातील जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसीज (Lumpy Skin Disease ) या साथरोगाचा निष्कर्ष होकारार्थी आला आहे. या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होवू नये,…

फोटोग्राफर बांधवांचा “सोहळा मैत्रीचा” कार्यक्रम उत्साहात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  समाजातील विविध प्रसंगाची फोटोग्राफी करत असतांना त्या क्षणांची आठवण चिरकाल स्मरणात राहावी यासाठी सतत धावपळ करणारं व्यक्तिमत्व म्हणजे फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफर.दुसर्‍यांचे आनंदाचे क्षण…