Browsing Tag

Illegal sand transportation

अवैध्य वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात, गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील मेहरूण तलाव काठाला लागूनच जैन गेट जवळून विनापरवाना ट्रॅक्टर मधून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर तलाठी यांनी पकडले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहरूण तलावाच्या…

अवैध वाळू वाहतुकीच्या हिमतीचा कळसच..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या हिमतीला दादच दिली पाहिजे. जळगाव तालुक्यातील सावखेडा येथे गिरणा नदीतून विनापरवाना वाळूने भरलेला ट्रॅक्टर तालुका पोलिसांनी पकडून जप्त केला. जिल्हाधिकारी 'अमन मित्तल' (Aman…

अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले; २ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीचे प्रमाण वाढतच आहे. शहरातील विद्यूत कॉलनी परिसरातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर रामानंदनगर पोलिसांनी पकडले असून याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

खा. पाटलांची गिरणा परिक्रमा अंतिम टप्प्यात

जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेश पाटील यांनी 1 जानेवारी या नववर्षारंभापासून गिरणा नदीच्या पुनरूज्जीवनासाठी 300 कि.मि. ची परिक्रमा सुरू केली. गिरणा नदीच्या उगमापासून ते तापी नदीत गिरणेच्या संगमापर्यंत सुमारे 300 कि.मी. ची ही परिक्रमा…

अवैध वाळू वाहतुकीने आणखी किती बळी घेणार ?

जळगाव जिल्ह्यासाठी अवैध वाळू वहातूक आणि वाळू माफिये ही डोकेदुखी ठरतेय. काल मोहाडी रोडवर 13 वर्षाच्या सुजय सोनवणे या बालकाच्या हृदयद्रावक मृत्यूने मन सुन्न झाले. सुजय सोनवणे हा मृत बालक मोहाडीचे उपसरपंच गणेश सोनवणे यांचा मुलगा आहे. मोहाडी…

अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले; दोन जणांवर गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील किनगाव ते यावल रस्त्यावर अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर फैजपूर उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या पथकाने कारवाई करून डंपर ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात डंपरचालकासह…