Browsing Tag

Godavari College of Engineering

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात संवाद कौशल्ये व व्यक्तिमत्व विकासावर कार्यशाळा

जळगाव ;- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन जळगांव येथे विद्यार्थ्यांसाठी संवाद कौशल्ये व व्यक्तिमत्व विकास या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन २० व २१ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा.…

गोदावरी अभियांत्रिकीत फ्रेशर्स फ्रेन्झी पार्टी उत्साहात

जळगाव - शाळेतून कॉलेजमध्ये पाऊल टाकताना मुलांचा एका नव्या जगात प्रवेश होत असतो. कॉलेज लाईफ मध्ये प्रवेश करताना मुलं काहीशी बावरलेली असतात. या विद्यार्थ्यांना कॉलेजची तसेच सीनियर्सची ओळख व्हावी, यासाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात…

५३५ कोटी रुपयांची रोकड नेणारे ट्रक बंद पडले ; लोकांची मोठी गर्दी

चेन्नई , लोकशाही न्यूज नेटवर्क तामिळनाडूतील चेन्नईमध्ये 535 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये रस्त्यातच बिघाड झाला. बुधवारी या प्रकरणाची माहिती क्रोमपेट पोलिसांना मिळताच पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना…

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतनमध्ये जागतिक दूरसंचार दिवस उत्साहात

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क मानवी जीवनात संप्रेषणाला खूप महत्त्व आहे. त्याशिवाय जगाची कल्पनाच करता येत नाही. लोक एकमेकांशी संवेदनानेच जोडलेले राहतात. त्यामुळे दरवर्षी जागतिक दूरसंचार दिन त्याच्या महत्त्व विषयी जागरूकता निर्माण…

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा उत्साहात

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच आयइइइ बॉम्बे सेक्शन एज्युकेशन ऍक्टिव्हिटी कमिटी व सेंट फ्रान्सिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई आणि एम एच साबू सिद्दिक कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, मुंबई यांच्या संयुक्त…

गोदावरी अभियांत्रिकीत उल्हास २०२३ (कल्चरल नाईट) उत्साहात

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात ३ मे २०२३ ते ५ मे २०२३ यादरम्यान उल्हास २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या कल्चरल नाईटच्या उद्घाटनाप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास…

‘प्रतिजैविकतेचे आरोग्यातील महत्व’ विषयावर कार्यशाळा उत्साहात

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘प्रतिजैविकतेचे आरोग्यातील महत्व’ या विषयावर आयोजीत कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत २०० विद्यार्थ्यांनी सहभागी होत इन्फेक्शन आणि त्यावरील उपायासंबंधीची…

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती…

जळगाव - शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र देत बहुजनांना उन्नती आणि समाजोद्धाराचा मार्ग दाखवणारे व सामाजिक न्याय व समतेचा पुरस्कार करत समाजातील उपेक्षितांसाठी संघर्ष करणारे प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती…

टेक्नोव्हेशन २०२३ चे गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: IEEE च्या मुंबई सेक्शन च्या वतीने टेक्नोव्हेशन २०२३ चे गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच IEEE साठी या स्पर्धेचे आयोजन होत आहे, आणि ते गोदावरी…