Browsing Tag

Gas

जळगावात घरगुती गॅसचा काळाबाजार दोघांना अटक; साहित्य जप्त

जळगाव: शहरातील बळीराम पेठ परिसरातील बाजारपेठसह वस्ती असलेल्या परिसरात   घरगुती गॅस वाहनांमध्ये भरुन काळाबाजार करणाऱ्या दोन जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत दोन जणांना अटक केली. या कारवाईत घरगुतीसाठी लागणारे गॅस सिलेंडर,…

गॅसच्या समस्येने हैराण आहात ? झटपट आराम मिळवण्यासाठी हे वाचा…

आरोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क: कधीकधी खराब जीवनशैलीमुळे किंवा तेलकट, तळलेले आणि शिळे अन्न खाल्ल्यामुळे गॅस्ट्रिकचा त्रास सुरू होतो. गॅस, अॅसिडीटी, छातीत जळजळ, अपचन आणि तीव्र पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू लागतात.…

घरगुती गॅस वाहनांमध्ये भरणाऱ्याचा भंडाफोड ! ; एकाला अटक

जळगाव ;- घरगुती गॅसचा गोरखधंदा करून रिक्षा , चारचाकी वाहनात भरणाऱ्या एका तरुणावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्याकडून गॅस सिलेंडर, वजनकाटा, मशीन असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी सोमवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा…

गुड न्यूज : मोदी सरकार पुन्हा गॅस सबसिडी सुरू करणार

दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर बहुतांश घरांमध्ये गॅस कनेक्शन आहेत. ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन आहे त्यांच्यासाठी एक मोठी खूशखबर आहे. सरकारकडून एलपीजी सिलिंडरवर सबसिडी पुन्हा सुरू होऊ शकते, अशी बातमी आहे.…

गॅसच्या भाववाढीमुळे ग्रामीण भागात चुली पुन्हा पेटु लागल्या !

मनवेल ता यावल : लोकशाही न्युज नेटवर्क गँसचे सिंलेडर ११४० रुपयात मिळु लागल्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटु लागल्यामुळे सरपण जमा करण्यासाठी मजुरांची पुन्हा धावपळ सुरु झाली आहे. घरातील निघणारा धुर कमी व्हावा ,महिलांच्या फुसफुसा आजार…

नाशिकात अजून एक अग्नितांडव; गॅस सिलेंडरच्या ट्रकला आग (व्हिडीओ)

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: नाशिक साठी आजचा दिवस आगीच्या घटनांचा ठरला आहे. सकाळी खासगी ट्रॅव्हल्स बसला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता मनमाडजवळ पुणे-इंदोर महामार्गावर गॅस सिलेंडर घेऊन ट्रकला अपघात झाला.…

गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये मोठी वाढ ; जाणून घ्या नवा दर

नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असणाऱ्या आयओसीने दिलेल्या माहितीनुसार, १४.२ किलो वजनाचा गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. तर ५ किलोच्या गॅसच्या…