रश्मीका नंतर आता ‘आलिया भट्ट’ ही डीपफेकच्या जाळ्यात, व्हिडिओ व्हायरल
लोकशाही न्यूज नेटवर्क
बॉलिवूड अभिनेत्रींनवर सध्या ‘डीपफेक’ व्हिडिओच संकट आहे. अभिनेत्री मंदाना, काजोल, कतरीना कैफ, यांसारख्या अनेक अभिनेत्रींनंतर आलिया भट्ट देखील ‘डीपफेक’च्या जाळ्यात अडकली आहे. आलीया हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान…