Browsing Tag

Crime jalgaon

पाच लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ

जळगाव : पत्त्याचा क्लब टाकण्यासाठी व घराचे बांधकाम करण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी नयना मुकेश शिंदे (वय २८) या विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी पतीविरुद्ध - दि. ४ मार्च रोजी शनिपेठ - पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

डंपरमधून ४०० लीटर डिझेल चोरणाऱ्या दोघांना पकडले

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क रस्त्यात उभ्या असलेल्या डंपरमधून ४०० लीटर डिझेल ३८ हजार रूपये किमतीचे चोरी करतांना दोन जणांना एल.एच.शाळेजवळ रंगेहात पकडले असून दोघांना एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी गुरूवारी २ मार्च…

तोतया पोलिसाने वृद्धाच्या अंगठ्या लांबविल्या

लोकशाही न्युज नेटवर्क पोलिस असल्याची खोटी बतावणी करुन शहरातील एका सेवानिवृत्त वृद्धाच्या हातातील ३९ हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या इराद्याने चोरुन नेवुन घटनास्थळा वरुन पोबारा केला. घटने प्रकरणी…

महिलेच्या पर्समधून साडेचार लाखांचा मुद्देमाल लांबविला

लोकशाही न्यूज नेटवर्क कारमध्ये ठेवली रोकड व दागिन्याची पर्स असा एकुण ४ लाख ३७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार जळगाव शहरातील तळेले कॉलनीतील दत्त मंदीराजवळ उघडकीला आला आहे. याप्रकरणी रविवारी ३० जानेवारी रोजी रात्री ९…

दोन महिन्यांपासून फरार आरोपी जाळ्यात !

लोकशाही न्यूज नेटवर्क गुन्हा केल्यापासून दोन महिने औरंगाबाद पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन आरोपीना जळगावच्या एलसीबीच्या पथकाने अटक केली असून त्यांना औरंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, औरंगाबाद…

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार ; एकावर गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क सोळा वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणार्‍या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या…

जळगावात वृद्धेची सोनसाखळी केली लंपास

लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील नूतन मराठा महाविद्यालय परिसरात रस्त्याने जाणाऱ्या वृद्ध महिलेला दोघांनी गाठून भविष्य सांगण्याच्या नावाखाली तुमच्या घरी लक्ष्मी आली आहे असे सांगून बोलण्यात गुंतवून ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी लंपास…