बसमध्ये चढतांना वृद्धेच्या गळ्यातून १ लाखाची पोत लांबविली
पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क
पाचोरा बस स्थानकातून बसमध्ये चढतांना एका ६० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील १ लाख १५ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी वृद्ध महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा…