मतदार संघातच बच्चु कडूंना पराभवाचा धक्का…
अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क:
शिंदे गटासोबत गेलेले आमदार बच्चू कडू यांना चांदूरबाजार तालुका खरेदी-विक्री संस्थेच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. १५ संचालकांकरीता १९ मार्च रोजी झालेल्या मतदानानंतर सोमवारी मतमोजणी झाली. सहकार…