Browsing Tag

#acccident

लक्झरी बस चा भीषण अपघात ~ आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

समृध्दी महामार्गावर मध्यरात्री थरार बुलडाणा समृद्धी महामार्गावर खासगी प्रवाशी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २८जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला.…

मोटारसायकल घसरल्याने अपघातात तीन जण जखमी

जळगाव ;- महामार्गावर दुचाकी घसरल्याने दुचाकीवरील तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी २६ जून रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील बच्छाव शोरूम जवळ घडली आहे. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल…

दुर्दैवी : लोणंद येथे भीषण अपघातात तीन तरुण ठार

कुटुंबातील एकुलते मुले असल्याने तिन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला सातारा , लोकशाही न्यूज नेटवर्क साताऱ्यातील लोणंद येथे भीषण अपघातात तीन तरुणांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एसटी बसने दिलेल्या धडकेत या तिघांचा मृत्यू झाला…

रील बनवणे आले जिवाशी

लोकशाही न्यूज नेटवर्क आज काल तरुणांमध्ये सोशल मीडियावर फेमस होण्याचे वेड लागले आहे, कमीत-कमी वेळात सोशल मीडियावर जास्त व्ह्यूज च्या नादात आपल्या जीवाचा विचार न करता वाट्टेल ते करायला तयार असतात. परभणी मध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला…

कंटेनरच्या धडकेत देवदर्शन करून घराकडे परतणार्या भाविकांच्या गाडीस अपघात ; भाऊ-बहीण ठार,५जखमी..!

लोकशाही न्यूज नेटवर्कएरंडोल: जळगाव येथील नरेंद्र जैन यांचे कुटुंबिय बोरकुंड ता. जि.धुळे येथे देवदर्शन करून घराकडे परत जातांना एरंडोल येथे हॉटेल कृष्णा नजिक त्यांच्या कार ला मालवाहू कंटेनर ने धडक दिली. त्यात प्रकाशचंद बागरेचा वय-…

Video ! जळगावातील बेंडाळे चौकात एका मागोमाग चार अपघात

जळगाव : शहरातील बेंडाळे चौकात आज सकाळपासून एका मागोमाग असे चार अपघात झाले आहे. दरम्यान, शहरातील विविध ठिकाणचे खराब रस्त्यांमुळे वाहनधारक चांगलेच त्रस्त झाले आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच वाहनधारकांना कळत नाही. त्यामुळे…