Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»सोनम कपूरच्या घरी पाळणा हलणार; फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
    मनोरंजन

    सोनम कपूरच्या घरी पाळणा हलणार; फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 21, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

    अभिनेत्री सोनम कपूरने गुड न्यूज दिलीय. सोनम गरोदर असून लवकरच आई होणार आहे. याची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. तसेच यासोबतच अभिनेत्रीने बेबी बंपसोबतचे फोटोही शेअर केले आहेत.

    https://www.instagram.com/p/CbWqpeFq-T6/?utm_source=ig_web_button_share_sheet

    या फोटोमध्ये सोनमसोबत तिचा पती आनंद आहुजाही दिसत आहे. तसेच बेबी बंपसोबतचे फोटो शेअर करत सोनमने खास कॅप्शनदेखील दिली आहे. चार हात, आमच्याकडून जितके होईल तितकी सोय केली जाईल. तुझ्यासोबत दोन ह्रदय धडकतील. एक कुटुंब असे आहे जे तुला नेहमी पाठिंबा देईल. मी तुझी वाट पाहत आहे. असे कॅप्शन सोनमने दिले आहे.

    सोनमच्या हटके फोटोशुटचीदेखील चर्चा रंगली आहे. गुड न्यूज शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून तिच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळी बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरने सर्वात आधी तिला कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच लवकरच आपली मुलं एकत्र येतील. अशा देखील शुभेच्छा दिलेले आहेत.

     

    Sonam kapoor Sonam Kapoor is Pregnant
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    ‘कला संस्कार शिबिरा’साठी जळगावचा बालचमू कोल्हापूर रवाना

    May 10, 2026

    पारंपारिक लोककला व संस्कृती टिकवण्यासाठी कलाकार जपला पाहिजे!

    May 3, 2026

    ‘आशिकी’ फेम राहुल रॉय झाला रील्समुळे ट्रोल

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif