Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»मनोरंजन»पृथ्वीराज सुकुमारनचा’सालार’ चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज
    मनोरंजन

    पृथ्वीराज सुकुमारनचा’सालार’ चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 16, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई ;– सुपरस्टार प्रभासच्या आगामी ‘सालार’ या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच याबद्दल सर्वांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. यातच बहुचर्चित मेगा बजेट चित्रपटातील अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. पृथ्वीराज सुकुमारच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी त्याचा लूक रिलीज केला आहे.

    ‘सालार’ हा चित्रपट तामिळ, कन्नड व्यतिरिक्त हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रशांत नीलने सांभाळली. याआधी प्रशांतने ‘केजीएफ चॅप्टर 1’ आणि ‘केजीएफ चॅप्टर 2’ सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात प्रभाससोबत श्रुती हासन मुख्य भूमिकेत आहे. त्यांच्याशिवाय पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सालार यावर्षी 22 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

    पृथ्वीराजचा लूक लक्ष वेधून घेणारा आहे. यात तो दमदार लूकमध्ये दिसत आहेत. या चित्रपटात पृथ्वीराज ‘वर्धराज मन्नार’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. वाढदिवशी फर्स्ट लुक रिलीज केल्याबद्दल पृथ्वीराजने चित्रपटाच्या टीमचे आभार मानले आणि त्यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली. तो म्हणाला, संपूर्ण टीमचे, प्रशांत नील, प्रभास आणि सालार यांचे आभार.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड

    October 12, 2026

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif