शिरागड येथे श्री सप्तश्रुगी देवीच्या जिर्णोध्दार कार्यक्रमाचे आयोजन

0

मनवेल ता.यावल : येथून जवळ असलेल्या श्री सप्तश्रुगी देवीच्या मंदिराच्या जिणोध्दार सोहळ्यांचे आयोजन दि.१६ फेब्रुवारी रोजी शुक्रवारी सकाळी दहा वाजता विविध माण्यवरांच्या उपस्थित संपन्न न होत आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मंदिराच्या जिणोध्दाराचे भुमीपुजन करण्यात येणार आहे.
यावेळी खा.रक्षाताई खडसे, खा.उन्मेष पाटील ,आ.लताताई सोनवणे, माजी आ.चद्रकांत सोनवणे, आ.राजूमामा भोळे, जिल्हाभरातील जि.प.सदस्यं , प.स.सदस्यं, सरपंच उपस्थित राहणार असून भावीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन डि.एन. तिवारी (इंजि) (उपाध्यक्ष धर्मप्रसार महा, देवगिरीप्रांत विश्व हिंदू परिषद बजरंगदल) माजी सरपंच ईश्वर शंकर ननवरे माजी नगराध्यदक्ष चत्रभुज सोमा सोनवणे, शिरागड सरपंच योगिताताई सोनवणे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.