Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»होमिओपॅथी शिबीरात डॉ. निधि जैन यांनी केले ११५ जणांवर उपचार
    जळगाव

    होमिओपॅथी शिबीरात डॉ. निधि जैन यांनी केले ११५ जणांवर उपचार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 10, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव;- येथील स्वाध्याय भवन येथे काल दि. ०९ ऑक्टोबर रोजी होमिओपॅथी शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यात ११५ जणांवर इलाज करण्यात आला. सकाळी साडे दहा ते साडेचार वाजेच्या दरम्यान विविध आजार असलेल्या रुग्णांनी आपली प्रकृती तपासून घेतली व आजारावर उपचार करून घेतला.

    मध्यप्रदेशातील मंडलेश्वर येथील सुप्रसिद्ध होमिओपॅथी डॉ. निधि जैन हे गेल्या अनेक वर्षांपासून परमपुज्य गुलाब मुनीजी महाराज साहेब यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने स्वयंस्फूर्तीने त्यांचा भारतात जिथेही चातुर्मास महोत्सव असतो तिथे जाऊन रुग्णांसाठी मोफत होमिओपॅथी शिबीर आयोजित करून आपल्या गुरुंच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतात. या शिबीराचे उद्घाटन विजयराज कोटेचा यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. निधि जैन, अजय राखेचा, अनिल कोठारी (सीए), आशिष भंडारी, तेजस कावडीया उपस्थित होते. भुसावळ येथील डॉ. पूजा गादिया, रुपाली प्रजापत यांचे शिबीरासाठी सहकार्य लाभले. एकाच वेळी रुग्णांची गर्दी होऊ नये याची काळजी घेत आधी नाव नोंदणी करून त्यांना भेटीच्या वेळा देण्यात आल्या होत्या. त्यानुसार अत्यंत शिस्तीने हे शिबीर संपन्न झाले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Dr. Nidhi Jain Homeopathy camp
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif