Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»मनोरंजन»“मुन्ना भाई” आणि “सर्किट पुन्हा” एकत्र
    मनोरंजन

    “मुन्ना भाई” आणि “सर्किट पुन्हा” एकत्र

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 27, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

    मुन्ना भाई आणि सर्किट पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांना हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. स्वतः संजय दत्तने (Sanjay Dutt) हि माहिती दिली आहे. अभिनेता अर्शद वारसी (Arshad Warsi) आणि संजय दत्त लवकरच सिद्धांत सचदेव (Siddhant Sachdev) दिगदर्शित एका चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर संजय दत्तने शेअर करत म्हटले, अखेर प्रतीक्षा संपली, आम्ही पुन्हा एकत्र येणार. दरम्यान संयज दत्त आणि अर्शद वारसी हे याआधी सुद्धा आपल्याला एकत्र मुन्ना भाई एम.बी.बी.एस या चित्रपट झळकले होते. २००३ साली प्रदर्शित झालेल्या “मुन्ना भाई एम.बी.बी.एस” चित्रपटातील ह्या जोडीने सर्व प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने वेड लावले होते.

    त्यासोबतच संजय दत्तच्या करिअर मध्ये “मुन्ना भाई एम.बी.बी.एस” ह्या चित्रपटाचा मोलाचा वाटा आहे. एकीकडे त्याच्यावर चालत असलेले खटले आणि सोबतच फ्लॉप चा लागलेला डाग शेवटी ह्या चित्रपटाने पुसून निघाला होता. त्यानंतर लगे रहो मुन्ना भाई ह्या चित्रपटाने देखील चांगलीच कमाई केली होती. तब्बल २० वर्षानंतर अर्शद वारसी आणि संजय दत्त पुन्हा एकदा त्यांच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांनची मन जिंकण्यास सज्ज झाले आहेत.

    Arshad Warsi Munna Bhai M.B.B.S Sanjay Dutt Siddhant Sachdev
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!

    September 9, 2026

    बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    September 2, 2026

    जळगावात २ ऑक्टोबरला रंगणार ‘शिक्कामोर्तब’चा हास्यधमाका

    August 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif