Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    • प्रसिद्ध हॉटेलचे किचन तपासले, थेट मेलेले उंदीर आढळले
    • शिवाजी पार्क आंदोलनप्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल
    • ‘संस्कारी बाबूजी’वर फिल्ममेकर महिलेकडून बलात्काराचे आरोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची कार्यकारिणी जाहीर
    उत्तर महाराष्ट्र

    राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची कार्यकारिणी जाहीर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 6, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची महानगर कार्यकारिणी महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची मान्यता घेऊन जाहीर केली आहे. यामध्ये विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी शेख फिरोज हुसैन शेख यांच्यासह कार्याध्य, सरचिटणीस, चिटणीस, संघटक व प्रभाग प्रमुखांची कार्यकारी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना मदत व पुर्नवसन मंत्री ना. अनिल पाटील यांच्याहस्ते देण्यात आले.

    महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या कार्यकारिणीत महासचिवपदी कुणाल पवार, उपाध्यक्ष दिलीप माहेश्वरी, रमेश भोळे, प्रमोद पाटील, प्रदीप पाटील, तुषार इंगळे, विशाल देशमुख, कासीम उमर, पंकज बोरोले, योगेश कदम, कौसर काकर, जयेश पाटील, जितेंद्र चव्हाण, जयश्री पाटील, रोहीत सोनवणे, अक्षय वंजारी, विनोद सुर्यवंशी यांची तर सरचिटणीस पदी दिनेश

    जगताप, साजीक पठाण, राजेश इंगळे, दस्तगीर शहा, बशीर पिंजारी, विनोद सानप, पंकज वाघ, विनोद नाईक, उमर खान, रावसाहेब पाटील, रफिक पटेल, शरीफ पिंजारी यांची तर सरचिटणीसपदी दिलीप सपकाळे, गौरव लवंगले, किरण ढाके, कुणाल पाटील, शंभू रोकडे, मयूर पाटील, उज्वला शिंदे, उज्वला मगर, लता पाटील, आशाबाई आंभोरे, कमलबाई पाटील तर महानगर चिटणीसपदी योगेश पाटील, योगेश सिताराम पाटील, गुंजन महाजन, नितीन जाधव, गौरव वैरुळे, संदीप सावळे, योगेश सातपुते, सुनिल टेकाळे, श्रेयस हळकुंटे तर महानगर संघटक पदी अनंत जोशी, सचिन जोशी, वसीम खान, अमन मलक, फिरोज खान शेर खान, अॅड. आशिष पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

    #ncp jalgaon NCP Ajit Pawar group executive committee announced
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी

    July 20, 2026

    धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट

    July 20, 2026

    कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनस्थळी गोंधळ

    July 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif