Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगावात मुस्लीम बांधवांतर्फे पावसासाठी सामूहिक प्रार्थना
    जळगाव

    जळगावात मुस्लीम बांधवांतर्फे पावसासाठी सामूहिक प्रार्थना

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 3, 2023Updated:September 4, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    कोजळगाव;-महाराष्ट्रात नव्हे तर भारतात पुष्कळ ठिकाणी पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे, जनावरांचे व संपूर्ण मानव जातीचे अतोनात हाल होत असून पावसा साठी व्याकूळ झालेले आहे म्हणून पाऊस यावा त्यासाठी सर्व शक्तिमान, निसर्ग चालवणारी शक्ती म्हणजे एकमेव ईश्वर – अल्लाह यांना साकडे घालण्यासाठी जळगाव शहरातील हजारो मुस्लिम नागरिकांनी एकत्रित येऊन पाऊस येण्यासाठी नमाज ए ईस्तेस्का अदा  करून दुआ केली.
     मौलाना उस्मान कासमी यांनी खास दुवा केली अल्लाह ला साकडे घातले की आमच्याकडून झालेल्या चुका माफ कर,आम्ही  कोणाचेही हक्कावर गदा आणणार नाही, एकमेका सहाय्य करू, कोणाची चेष्टा करणार नाही  परंतु तू पाऊस दे अशी प्रार्थना करीत असताना उपस्थित हजारोच्या संख्येने उपस्थित समुदायाने आपले दोघी हात उलटे करून दुवा मागितली.
     उलटे हात करून दुआ या साठी केली की जे काही संकट आमच्यावर आलेल्या आहेत ती संकट उलथून टाक म्हणून दोन्ही हात उलटे करून दुवा करण्यात आली.
    उलमा कौन्सिल जळगाव व मुस्लिम इदगाह व कब्रस्तान ट्रस्ट जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या नमाज व दुआ चे आयोजन जळगाव शहरातील  ईदगाह मैदानावर करण्यात आले होते.
     सर्वप्रथम मुफ्ती सलिक सलमान यांनी या नमाज चे वैशिष्ट्ये विशद केले.अरबी प्रवचन मुफ्ती अतीक यांनी सादर केले. मौलाना उस्मान कासमी यांनी नमाज अदा करून दुवा केली.
    या वेळी उल्मा तर्फे मुफ्ती अफजल,ईदगाह ट्रस्ट चे अध्यक्ष वहाब मलिक,जनरल सेक्रेटरी फारुक शेख,सचिव अनिस शाह, मोहसीन सैयद, आदींची उपस्थिती होती.

    जळगाव
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif