Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»पाडळसरे धरणासाठी सुप्रमा; मंत्री अनिल पाटीलांचा भव्य नागरी सत्कार
    जळगाव जिल्हा

    पाडळसरे धरणासाठी सुप्रमा; मंत्री अनिल पाटीलांचा भव्य नागरी सत्कार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 18, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

     

    निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणासाठी 4,890 कोटींची सुप्रमा (सुधारित प्रशासकीय मान्यता) मिळविल्याने मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा अमळगाव येथे भव्य स्वागत करून जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.

    याप्रसंगी विविध विकासकाम भूमिपूजन व लोकार्पणही नामदार अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पोलीस भरतीत निवड झालेले सर्व उमेदवार यांचाही सत्कार मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सरपंच इंजी.गिरीश पाटील, मा.ग्रा.पं.सदस्य निलेश पाटील, उपसरपंच विकास बोरसे, सदस्या सुनिता पाटील, शितल वाल्हे, सोनाली कुंभार, माधुरी पाटील, सुनंदा चौधरी, सदस्य गोविंदा धावरे यांच्यासह ग्रामस्थ मंडळ एकनाथ भिल, देविदास कुंभार, नाना कुंभार, नरेंद्र चौधरी,गोविंदा चावरे,मंगेश ज्ञंवर, लक्ष्मण पाटील, रवींद्र पाटील, दीपक पाटील, चंद्रशेखर पाटील, विश्वास पाटील , संजय धोबी,पांडुरंग पाटील, प्रशांत धोबी, विजय मोरे, चेतन भिल, सुपडू भिल, हेमंत महाले, निखिल महाले, अण्णा चौधरी, तुषार पाटील, गोलु पाटील, शुभम पाटील, लोकेश पाटील, पंकज पाटील, बापू चौधरी, रमेश पाटील, राजेंद्र पाटील, जितेंद्र वाणी, सुभाष पाटील, सुदाम बोरसे, संदीप पाटील, गोपाल गुरुजी,भैय्या पाटील, भटु पाटील,पिंटू पारधी,मनोज पाटील,गजानन पाटील, राकेश शिंदे,मनिष पाटील,सुनील कोळी, सागर निकम, दिनेश पारधी, भिकन दाजी यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी, गिरीश पाटील, रवींद्र पाटील, आर.बी पाटील, पुरुषोत्तम शेटे, अजयसिंग पाटील, सुनील पाटील, सतीश काटे, महेश पाटील, देविदास देसले, कंखरे, प्रशांत भदाणे, रणजित शिंदे यांच्या सह पोलीस पाटील संघटनेचे गणेश भामरे, महेंद्र पाटील, जयदीप पाटील, पोलीस पाटील संजय मोरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन इंजी.गिरीष पाटील, निलेश पाटील यांनी केले.

    या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन

    यावेळी 2515 अंतर्गत शेत शिवार रस्ता तयार करणे,रक्कम २० लाख, सामाजिक न्याय विभाग अंतर्गत प्रवेशद्वार करणे,रक्कम १५ लाख, भिल्ल समाजासाठी सामाजिक सभागृह बांधणे रक्कम ७ लाख, दलित वस्तीत रस्ता काँक्रेटिकरण करणे रक्कम १५ लाख, एम.आर.जी.इ.एस अंतर्गत अमळगाव निंभोरा रस्ता काँक्रिटीकरण रक्कम ६० लाख या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला

    #amalner Aid and Rehabilitation Minister Anil Patil
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे

    July 20, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif