Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»शैक्षणिक»विद्यापीठात उद्या “लेवा गणबोलीचे माधुर्य” या विषयावर व्याख्यान
    शैक्षणिक

    विद्यापीठात उद्या “लेवा गणबोलीचे माधुर्य” या विषयावर व्याख्यान

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 30, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने विश्वलेवा गणबोली दिनानिमित्त उद्या शुक्रवार दि. १ डिसेंबर रोजी व्याख्यान आणि लेवा गणबोली कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

    दि. ३ डिेसेंबर हा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा स्मृतीदिन आहे. हा स्मृतीदिन विश्वलेवा गणबोली दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. १ डिसेंबर रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात दुपारी २:३० वाजता सावदा येथील प्रा. व. पु. होले यांचे “लेवा गणबोलीचे माधुर्य” या विषयावर व्याख्यान होणार आहे. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी राहतील. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांची देखील उपस्थिती असणार आहे. व्याख्यानानंतर लेवा गणबोली कवी संमेलन होणार असून यामध्ये डॉ. अतुल सरोदे, संध्याताई भोळे, संध्याताई महाजन, शितलताई पाटील, अरविंद नारखेडे हे कवी/कवयित्री सहभागी होणार आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    bahinabai chaudhari adhyasan kendra Bahinabai Chowdhury in North Maharashtra University
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif