‘नितीन गडकरी’ धमकी प्रकरणात धक्कादायक खुलासा, वाचा सविस्तर

0

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

नितीन गडकरी (Nitin Gadkari) धमकी प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. धमकी प्रकरणात ‘लष्कर ए तोयबा’ आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा’ माजी सचिव अगर पाशा याचाही समबेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दहशदवादी अफसर पाशाच्या अटकेसाठी नागपूर पोलीस बेळगावला रवाना झाले आहे. आता पाशाला ताब्यात तुरुंगात अफसर पशाची जयेश पुजारींसोबत ओळख झाल्याची माहिती मिळते.

जयेश पुजारीच्या चौकशीत धक्कादायक खुलासा
आरोपी जयेश पुजारी जेलमधून लष्कर ए तोएबा आणि पीएफआय या दहशदवादी संघटनांसाठी सदस्यांची नियुक्ती करायचा. जयेश पुजारीच्या चौकशीत ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जयेश पुजारी हा कश्मिरी दहशदवादी अफसर पाशाच्या संपर्कात होता. पाशा हा ढाका आणि बंगळुरू येथील बॉंबस्फोट प्रकरणातील आरोपी आहे. पाशाने जयेश पुजारी याला बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण दिल आणि त्याची पीएफआयमध्ये नियुक्ती केली. UAPA कायद्याअंतर्गत कारवाई आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.