स्व. जितेंद्रलाल जयस्वाल यांच्या स्मरणार्थ मोफत पाणी टँकर सेवा

0

निजामपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

निजामपूर येथील स्व. जितेंद्रलाल गणेशलाल जयस्वाल यांच्या स्मरणार्थ भिकनलाल  गणेशलाल जयस्वाल व भटुलाल गणेशलाल जयस्वाल यांच्याकडून मोफत पाणी पुरवठा टँकरची सेवा सुरू करण्यात आली आहे. परिसरात पाहिजे त्याला टँकरची सेवा मिळेल असे जयस्वाल परिवारकडून सांगण्यात आले. गावातील नागरीकांकडून कौतूक करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.