खुशखबरी.. यादिवशी चित्रपटाचे तिकिट ९९ रुपयांत

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

चित्रपट प्रेमींसाठी खुशखबरी आहे. नॅशनल सिनेमा डे ला पुन्हा एकदा कमी किंमतीत चित्रपटाची किमती खरेदी करता येणार आहेत. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (एमएआय-Multiplex Association of India) ने गुरुवारी घोषणा केलीय. या‍वर्षी १३ ऑक्टोबर रोजी नॅशनल सिनेमा डे साजरा केला जात आहे. MAI ने जाहीर केले आहे की, १३ ऑक्टोबर रोजी चित्रपट चाहत्यांना देशभरातील चित्रपटगृहांमध्ये केवळ ९९ रुपये देऊन चित्रपट पाहता येईल.

 

येथे चित्रपट पाहू शकता

MAI ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, PVR, INOX, Cinepolls, Mirage, Delight यासह देशभरातील ४ हजारहून अधिक स्क्रीन्सवर पाहता येणार आहे. राष्ट्रीय सिनेमा दिनानिमित्ताने या कंपन्यांनी सहभाग दर्शवला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.