Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    • आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले
    • विद्यानंद बापटांना गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात बंदी?
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»१३ वर्षीय मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या
    गुन्हे वार्ता

    १३ वर्षीय मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 11, 2023No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    उत्तर प्रदेशाच्या बरेली येथे एका १३ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. सूचत शेतात पोलिसांना पीडितेच्या मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनास पाठवला आहे. पीडितेच्या शरीरावर गंभीर जखमा असल्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

    निघृण हत्या
    दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मृत तरुणी बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केल्यावर लखीमपूर खेरी जिल्ह्यातील एका गावात ती उसाच्या शेतात मृत आढळून आली. मृत तरुणीच्या तोंडात माती टाकण्यात आली होती. तसेच तिच्या डोळ्यांवर उसाने मारहाण करण्यात आली आहे. शवविच्छेदन करणाऱ्या पथकातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीच्या शरीरावर एकूण ७ खोल जखमा आहेत. तसेच तिच्या प्रायव्हेट पार्ट्सजवळही जखमा आहेत. पीडितेवर लैंगिक अत्याचार झाले असल्याची शक्यता आहे.

    पोलिसांनी या प्रकरणी कारवाईला सुरूवात केली आहे. मृत मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत घटनेबाबत तक्रार दिली आहे. यासह संशयितांची नावे दिली आहे. पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस सध्या त्यांच्यावर पाळत ठेऊन आहे. या प्रकरणी अधिक तपासासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांचे वेगळे पथक नेमण्यात आले आहे.

     

    #murder Bareilly Crime Uttar Pradesh
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

    September 11, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!

    September 11, 2026

    आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif