योगी सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का
नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क
उत्तर प्रदेशमध्ये श्रावण महिन्याची सुरुवात होताच कावड यात्रेला सुरुवात होते, त्यानुसार आज 22 जुलैपासून ही कावड यात्रा सुरु झाली आहे. मात्र, युपीमधील ही कावड यात्रा सध्या या ना त्या गोष्टींमुळे…