गोदावरी स्कूलच्या हिमांशू महाजनचे एमटीएस परीक्षेत यश

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता चौथी मधील विद्यार्थी हिमांशू शशिकांत महाजन याने महाराष्ट्र टॅलेंट या परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त करुन राज्यामध्ये २५वा तर परीक्षा केंद्रातून १५ नंबर पटकावला. त्याला २०० पैकी १४० गुण मिळाले.
हिमांशूचे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील तसेच गोदावरी स्कूलच्या प्राचार्या नीलिमा चौधरी तसेच शिक्षक यांनी हिमांशूचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.