Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    • आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले
    • विद्यानंद बापटांना गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात बंदी?
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»क्रीडा»जागतिक महिला दिनानिमित्त जळगावात राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा
    क्रीडा

    जागतिक महिला दिनानिमित्त जळगावात राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 3, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन आयोजित गोदावरी फाउंडेशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी पुरस्कृत आंतर जिल्हा सब ज्युनिअर मुली फुटबॉल स्पर्धेला सोमवार ४ मार्चपासून श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरुवात होत असून यात २२ जिल्ह्यातील ४५० महिला खेळाडू तसेच महिला निवड समितीचे पदाधिकारी, पंच १२ व प्रशिक्षक २२ अशा सुमारे ५०० महिलांचा जमावळा जळगावात महिला दिनाचा सप्ताह साजरा करणार आहे.

    जळगाव जिल्ह्याचा संघ घोषित
    सात दिवसापासून सुरू असलेला जळगाव जिल्हा फुटबॉल संघाची अंतिम निवड संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी घोषित केली. सदर संघ निवड समितीमध्ये अर्जुन सनेर, उदय फालक, हिमाली बोरोले ,रोहिणी सोनवणे, छाया बोरसे व प्रा. डॉ.अनिता कोल्हे यांचा समावेश होता

    निवड झालेला संघ खालील प्रमाणे

    सिद्धी ठाकरे (कर्णधार) दिव्या बाविस्कर,( उप कर्णधार) अश्विनी ठाकूर, संस्कृती पाटील, निहारिका निंबाळकर, तिर्था नन्नवरे, दर्शना मोरे, कल्याणी अहिरे ,दिशा भोळे,मानसी, संस्कृती जोशी , ईशा ढाके, गार्गी वाणी, नेहा चव्हाण,
    मनश्री जाधव, कनिष्का व्यास,जानवी मराठे, अनुष्का अहिरे, राखीव खेळाडू धनश्री महाजन, गार्गी खाचणे परी रंगलानी, युगंती पांडे.

    व्यवस्थापक व प्रशिक्षक
    संघ व्यवस्थापक छाया बोरसे (पोदार स्कूल),सहाय्यक व्यवस्थापक रोहिणी सोनवणे( सेंट जोसेफ) तर प्रशिक्षक हिमाली बोरोले( सेंट लॉरेन्स) व उदय फालक(विवेकानंद प्रतीस्टान) यांची नियुक्ती करण्यात आली.

    सोमवारी होणारे सामने
    १) रायगड विरुद्ध पुणे
    २)औरंगाबाद वि ठाणे
    ३)नागपूर वि सोलापूर
    ४)यवतमाळ वि अहमदनगर
    ५)रत्नागिरी वि बुलढाणा
    ६)नांदेड वि धुळे
    सकाळी ८ ला स्पर्धेला सुरवात ९ वाजता औपचारिक उद्घाटन व पुनश्च स्पर्धेला सूरवात संध्याकाळी ६ पर्यंत या स्पर्धेचा लाभ सर्व क्षेत्रातील महिला व क्रीडा प्रेमींनी घ्यावा असे आवाहन संघटनेचे मुख्य आश्रयदाते अशोक जैन, संघटनेचे तथा गोदावरी फाउंडेशन चेअध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील व सचिव फारुख शेख यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.

     

    Inter District Sub Junior Girls Football Tournament sponsored by Godavari Foundation and Jain Sports Academy organized by District Football Association
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif