पुण्याचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. श्याम ठक्कर जळगावात तपासणीसाठी येणार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

लोकमान्य हॉस्पिटल यांची सुपर स्पेशालिटी फूट अँड अँकल ऑर्थोपेडिक ओ. पी. डी. आता जळगाव मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. श्याम ठक्कर रुग्णांची तपासणी करणार आहेत.

रुग्णांनी आपल्या पाऊल आणि घोट्याचे दुखणे, पायांना मुंग्या येणे, डायबेटिक फूट, पाय बधिर होणे,गुढघेदुखी, खुब्याचे दुखणे, टाचदुखी तसेच इतर सांध्यांच्या विकारांवर आणि दुखण्यांवर तपासणी, निदान आणि उपचार करून घ्यावे.

आपल्या हाडांच्या आणि सांध्यांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता या संधीचा लाभ घ्यावा

आणि योग्य उपचार व तपासणीसाठी आजच नाव नोंदणी करा.

शनिवार, दि. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी,

स्थळ: आयकॉन हेल्थ केअर सर्व्हिसेस अँण्ड डायग्नोस्टिक सेंटर, महेश प्रगती मंडळ जवळ, रिंग रोड, महेश मार्ग, जळगाव

वेळ: स. १०:० ते दु. १:०० पर्यंत

तपासणीला येतांना पूर्व नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क:

+91 – 9673859185 | 8668794817

Leave A Reply

Your email address will not be published.