लासगाव नाल्यात हजारो साखर बॅग रिकाम्या, अखेर एवढी साखर गेली कूठे?

0

लासगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

लासगाव खैयऱ्या नाल्यात महाराष्ट्र ‘शासन अंत्योदय अन्न योजना’ शिधापत्रिका धारकांना साखर दिली जाते. परंतु या ठीकाणी जुलै 23 बॅच नं.s 307 साखरेच्या हजारो रिकाम्या झालेल्या बॅग कोणी टाकल्या? त्यातली साखर गेली तरी कुठे?असा प्रश्न याठिकाणी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. गरीब गरजूंना मिळालेल्या या साखरेचा लाभ मिळत नसून, नेमक याचा फायदा कोण घेतोय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सर्व प्रकारची चौकशी व्हावी व लाभार्थ्यांना न्याय द्यावा. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांनी चौकशी करावी. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.