सामाजिक क्षेत्रातील उतुंग काम करणाऱ्या मान्यवारांचा ‘खान्देश भूषण 2023 ‘ पुरस्काराने सन्मान…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

दि.2 जुलै रोजी सप्तरंग इव्हेंट्स व माऊली बहुउद्देशीय संस्था आयोजित खान्देश भूषण पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. खान्देशातील विविध भागात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 27 व्यक्तींना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम साठी मुख्य आकर्षण म्हणून मराठी सिने अभिनेते विजय पाटकर यांची विशेष उपस्थिती होती. त्याच बरोबर डॉ. अतुल भारंबे (संचालक पंचम कॅन्सर हॉस्पिटल. जळगाव), डॉ. संभाजीराजे पाटील (अध्यक्ष डॉ. संभाजीराजे पाटील फाउंडेशन. पारोळा),  टेनू बोरोले (प्रगतशील शेतकरी. न्हावी), उमाकांत देशमुख (अध्यक्ष माऊली बहुउद्देशीय संस्था. जळगाव), अॅड. महेंद्र चौधरी, प्रितम मुणोत (संचालक शिल्पा फर्निचर. जळगाव), डॉ. महेंद्र काबरा (संचालक काबरा हॉस्पिटल. जळगाव) यांची विशेष उपस्थिती होती.

या कार्यक्रम मध्ये अजून मुख्य आकर्षण म्हणून खान्देशी मराठी अभिनेत्री पुष्पा ठाकूर यांना देखील खान्देश भुषण पुरस्कार ने गौरविण्यात आले. सूत्रसंचालन तुषार वाघुळदे यांनी केले. व कार्यक्रम मध्ये मयूर मोरे. गायत्री नाटेकर. व अबोली कार्लेकर यांनी गीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. गिरीश नारखेडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी ते साठी सप्तरंग इव्हेंट चे संचालक आशुतोष पंड्या. पार्थ ठाकर व सर्व टीम ने परिश्रम घेतले.

 

खान्देश भूषण पुरस्कार 2023 प्राप्त खालील प्रमाणे

अॅड. जहांगीर चौधरी (जळगाव)  (विधी व सामाजिक), डॉ. अनिल खडके (खडके हॉस्पिटल. जळगाव) (वैद्यकीय व सामाजिक), एम. बी. झवर (एम बी झवेर अकाउंटिंग क्लासेस.जळगाव) (शिक्षण व सामाजिक), राजेंद्र पाटील (गुंजन एजन्सी. चोपडा) (उद्योजक व सामाजिक), डॉ. निलेश चौधरी (सुलोचना रेटिना सेंटर. जळगाव) (वैद्यकीय), सचिन चौधरी (बंधन बँक ब्रांच मॅनेजर. जळगाव) (सहकार व सामाजिक), डॉ. यशवंत पाटिल पाचोरा (वैद्यकीय व सामाजिक), डॉ. अविनाश शर्मा (गायत्री होमिओपॅथिक क्लिनिक. पाचोरा) (वैद्यकीय सामाजिक), डॉ. आनंद जैन (आस्था डेंटल हॉस्पिटल. पाचोरा) (वैद्यकीय), श्रीकृष्ण बेलोरकर (समन्वयक एकलव्य एमजी कॉलेज. जळगाव) ( क्रीडा व सामाजिक), नरेश काळे (सुप्रसिद्ध उद्योजक इन्फ्रा स्ट्रक्चर मुंबई. जळगाव) (उद्योजक व सामाजिक), डॉ. वरूण सरोदे (स्वरा हॉस्पिटल. जळगाव) (वैद्यकीय), बुपेश सोमवंशी (तालुका युवाध्यक्ष. पाचोरा) (राजकीय व सामाजिक), राहूल पवार (राहुल कन्स्ट्रक्शन. जलगाव) (उद्योजक व सामाजिक), संदीप पाटिल (प्राचार्य एमजी कॉलेज. चोपडा) (शिक्षण व सामाजिक), डॉ. समिर खानापूरकर (खानापूरकर हॉस्पिटल. भुसावल) (वैद्यकीय), दुर्गेश ठाकुर (युवा नगरसेवक. भुसावल) (राजकीय व सामाजिक), मयुर वाघ (बांबरुड) (कृषी व सामाजिक), राहूल पाटिल (संचालक मनी गुरु. जळगाव) (उद्योजक व सामाजिक), संतोष सोनवणे जळगाव (पत्रकारिता), जयेश कूयटे (संचालक उत्पन्न बाजार समिती. रावेर) (उद्योजक व सामाजिक), निखिल बोदडे (युवा सरपंच. चांगदेव) (राजकीय व सामाजिक), पुष्पा ठाकूर (सुप्रसिद्ध अहिराणी कलाकार जळगाव) (कला), पीतांबर भावसार (जीएम फाउंडेशन. जळगाव) (आरोग्य व सामाजिक), मयुर अंजाळेकर मानवधिकार फाउंडेशन. भुसावल) (आरोग्य व सामाजिक), ज्योती श्रीवास्तव (जे. के. स्कूल. जळगाव) (शिक्षण), योगेश बडगुजर (अग्निशामक दल. मुंबई) (किडा  व पर्वत रोहक)

Leave A Reply

Your email address will not be published.