कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला ; 10 मे रोजी मतदान

0

नवी दिल्ली , , लोकशाही न्यूज नेटवर्क
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज  कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. कर्नाटकात एकाच टप्प्यात मतदान आहे.
कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार आहे.

तर 13 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे कर्नाटकात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.