Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»कृषी»कापूस दरात १०० रुपयांची सुधारणा
    कृषी

    कापूस दरात १०० रुपयांची सुधारणा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 28, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क
    बॅंकिंग क्षेत्रातील संकटामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात मोठी नरमाई आली होती. पण कालपासून दरात सुधारणा दिसत आहे. कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ८०.३४ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते.

    देशातही काही ठिकाणी कापूस दरात १०० रुपयांची सुधारणा दिसली. मात्र सरासरी दरपातळी ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाचे दर जास्त दिवस दबावात राहणार नाही. पुढील काही दिवसांत देशातील कापूस आवक नरमल्यानंतर दरातही सुधारणा होईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

    Cotten Market kapus
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम

    May 11, 2026

    जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!

    May 11, 2026

    रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी

    May 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif