बाजारात बटाट्याचे भाव घसरले ! १० रुपये प्रतिकिलो मिळतोय भाव

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील प्रमुख बाजारांक बटाटा आवक वाढल्यामुळं दर नरमले आहेत. मागील काही दिवसांमध्ये बटाटा दरात क्विंटलमागं ५०० ते ७०० रुपयांची नरमाई आली. सध्या बटाट्याला प्रतिक्विंटल सरासरी ९०० ते १ हजार ४०० रुपयांचा भाव मिळतोय.

यंदा देशातील बटाटा उत्पादनात मोठी वाढ झालीय. त्यामुळे पुढील काळातही आवकेचा दबाव जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं बटाट्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता नाही, असं जाणकारांनी सांगितले .

Leave A Reply

Your email address will not be published.