बहूप्रतिक्षीत ‘कांताराचा २’ चा फर्स्ट लूक समोर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

कांतारा २ चा फर्स्ट लूक समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून, सिनेमाच्या कांतारा २ चा बहूप्रतिक्षीत, बहुचर्चित सिनेमाची चर्चा होती. अखेर आज नुकसान कांतारा चॅप्टर १ चा लूक समोर आला आहे. कांतारा २ च्या लूकवर प्रेक्षकांनी आल्या आल्या भन्नाट वेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. ‘कांतारा’ सिनेमा चांगलाच गाजला. कांतारा सिनेमाने अनपेक्षित प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं होत. ‘कांतारा’ची संकल्पना, विषय, कथा, अभिनय अशा अनेक गोष्टींची प्रचंड चर्चा झाली. आता ‘कांतारा’च्या चाहत्यांसाठी खुशखबर. ‘कांतारा’ चा प्रिक्वेल म्हणजेच ‘कांतारा चाप्टर 1’ च्या फर्स्ट लूकची समोर आलाय. त्यामुळे ‘कांतारा’च्या प्रिक्वेलची उत्सुकता शिगेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.