Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अनैतिक संबंधातून समतानगरातील तरुणाचा खून; एकास अटक..
    गुन्हे वार्ता

    अनैतिक संबंधातून समतानगरातील तरुणाचा खून; एकास अटक..

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 26, 2022Updated:March 26, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगाव शहरातील समतानगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सागर नरेंद्र पवार (वय 28) या तरूणावर २५ मार्चच्या रात्री चाकू हल्ला झाला होता. दरम्यान पहाटे त्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

    सागर पवार हा जळगाव शहरातील समता नगर भागामध्ये एकटाच राहत होता. सागरवर २५ मार्चच्या रात्री चाकूहल्ला झाला होता. त्यानंतर त्याला परिसरातील नातेवाईकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

    याप्रकरणी पोलिसांनी अमित खरे (वय ३३) या तरूणाला ताब्यात घेतले आहे. मयत सागरचे अमितच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचे अमितला समजले होते. यामुळे त्याने सागरचा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून पोलिसांनी त्याला अटक केले आहे.

    सागरच्या मृतदेहावर जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आले. यावेळी त्याच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

     

    crime news jalgaon Murder Case
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण

    July 19, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif