Browsing Tag

Murder Case

मुकेश सपकाळे खून प्रकरणी एकाला जन्ठेप; पाच निर्दोष…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: चार वर्षांपूर्वी मू, जे महाविद्यालयात पार्किंग मध्ये झालेल्या वादामुळे एका तरुणाचा खून झाला होता. याप्रकरणी जळगाव जिल्हा न्यायालयाने बुधवार दि. 13 सप्टेंबर रोजी निकाल देत मयत मुकेश मधुकर…

चाळीसगावातील त्या दुसऱ्या खुनाचाही पोलिसांकडून छडा…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: काल चाळीसगाव तालुका दोन खून प्रकरणांनी हादरला होता. त्यात शेतकऱ्याचा आणि एक दर्ग्यावरील फकिराचा निर्घृण खून करण्यात आला होता. दरम्यान शेतकऱ्याला त्याच्याच मुलांनी मारल्याचे उघडकीस आले…

हिंगोणा मोर धरण परिसरात महिलेचा खून : आरोपी अटकेत

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: हिंगोणा गावापासून ७ कि मी अंतरा जवळील मोर धरण परिसरात एका महिलेचा खून झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, एक ४०…

धडावेगळे शीर करून हत्या करणाऱ्या संशयीतास अटक

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील मोहाडी पोलिस (police) ठाणे हद्दीतील अवधान शिवारात काल अत्यंत क्रुरपणे तरूणाची हत्या करण्यात आली. या गुन्ह्याचा बारा तासांच्या आतच पोलिसांची छडा लावला. स्थानिक गुन्हे शाखेच्या (lcb) पथकाने औरंगाबादमधून…

सैराटची पुनरावृत्ती ! बहिणीशी प्रेमविवाह करणाऱ्याची निर्घृण हत्या

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात सैराटची (Sairat) पुनरावृत्ती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीला पळवून नेणाऱ्या व्यक्तीवर भर रस्त्यात कुऱ्हाडीचे वार करून निर्घृण हत्या (Murder) केल्याची घटना घडली…

धक्कादायक ! दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार, मृतदेह टांगले झाडाला

लखीमपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर बलात्कार केल्यानंतर खून करून मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळले आहेत परिसरात मोठा तणाव …

अनैतिक संबंधातून समतानगरातील तरुणाचा खून; एकास अटक..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील समतानगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सागर नरेंद्र पवार (वय 28) या तरूणावर २५ मार्चच्या रात्री चाकू हल्ला झाला होता. दरम्यान पहाटे त्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली…

पत्नीच्या डोक्यात लाकूड टाकून खून ; पतीला अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क  धरणगाव ; तालुक्यातील खर्दे येथे पतीने पत्नीच्या डोक्यात लाकूड टाकून खून केल्याची हादरवून देणारी घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी पतीला धरणगाव पोलिसांनी अटक केली असून पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल…

महिला सरपंचाचा खून; विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

रायगड, लोकशाही न्यूज नेटवर्क  रायगड जिल्ह्यात एका महिला सरपंचाचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात ही घटना घडली असून स्थानिक ग्रामपंचायतीच्या सरपंच असलेल्या महिलेचा मृतदेह जवळच्या एका…

भयंकर.. प्रेमविवाह केलेल्या बहिणीची निर्घृण हत्या; आईसह भावाचं क्रूर कृत्य

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क  गोयगाव ता. वैजापूर येथे महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना घडली आहे. प्रेमविवाह केल्याने युवतीचे आईसह भावाने कोयत्याने शीर तोडून धडावेगळे करून निर्घृण खून केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. कीर्ती ऊर्फ…

धक्कादायक.. भरदिवसा 6 गोळ्या झाडून तरुणाची हत्या

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन भरदिवसा तरुणावर गोळीबार करून त्याची हत्या करण्यात असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेतील मृत तरुणाला ६ गोळ्या…

40 वर्षीय महिलेचा खून; कचऱ्यात फेकला मृतदेह

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क कोल्हापूर  शहरातील देवकर पानंद भागातील  मनोरमानगर मोहिते मळ्याजवळ  40 वर्षीय महिलेचा खून  करून मृतदेह पोत्यात भरून कचरा असलेल्या ठिकाणी टाकल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. या माहिती मिळताच…

धक्कादायक.. 14 वर्षीय कबड्डीपटू मुलीची कोयत्याने वार करून निर्घुण हत्या

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार तसेच गुन्हे घडतांना दिसत येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना  महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे येथून समोर आलीय. एकतर्फी प्रेमातून एका 14 वर्षीय मुलीवर कोयत्याने…

पाटणा देवीच्या जंगलात एकाचा निर्घृण खून

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव तालुक्यातील पाटणा जंगलात गुरेढोरे सांभाळणाऱ्या एका ५० वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आलीय.   याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.…

जळगावात सलग दुसऱ्या दिवशी खून; डोके ठेचून केली हत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी, खून, चोरीच्या घटना वाढतच आहेत. कालच शहरातील निमखेडी रोड परिसरातील खुनाची घटना ताजी असतांनाच आज पुन्हा शहरात खून झाल्याने खळबळ उडाली आहे.…

खून प्रकरणी अवघ्या काही तासांतच आरोपीच्या आवळल्या मुसक्या..

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  अमळनेर येथील रात्रीचा थरार खून प्रकरणात आरोपी अवघ्या 3 ते 4 तासांत तपास करून ताब्यात घेतला आहे. चोपडा येथुन आरोपी कैलास पांडुरंग भोई याला ताब्यात घेण्यात आले आहे. अमळनेर पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीचे…

मुक्ताईनगर येथे ‌मेहुण्याने केला शालकाचा‌ कुऱ्हाडीने खून

 मोहन मेंढे, मुक्ताईनगर प्रतिनिधी मुक्ताईनगर शहरात रात्री खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.  विशाल‌ वामन ठोसरे (अंदाजे वय २४) असे या मयत तरुणाचे नाव आहे. मुक्ताईनगर येथील रहिवासी  विशाल‌ वामन ठोसरे या तरुणाचा कुऱ्हाडीने वार करून…

भुसावळात चाकूचे वार करून दगडाने ठेचून तरुणाचा निर्घृण खून

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  गुन्हेगारीबाबत नेहमी चर्चेत असणार्‍या भुसावळमध्ये रात्री एका तरूणाचा खून झाल्याची घटना समोर आली असून त्याला अतिशय निर्घृणपणे संपविण्यात आल्याचे दिसून येत आहे. भुसावळ  शहरातील जामनेर रोडवर श्रध्दा…

मी इंद्राणी मुखर्जीला कधी भेटलोच नाही ; पी.चिदंबरम यांचे न्यायालयात स्पष्टीकरण

नवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया प्रकरणात सध्या अटकेत असलेले माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी आपण कधीही इंद्राणी मुखर्जी यांची भेट घेतली नसल्याचे म्हटले आहे.दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी चिदंबरम यांनी…