भारतीय जनता पार्टीची जिल्हा महानगराची ‘टिफिन बैठकीचे’ संपन्न..

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

‘मोदी @९ जनसंपर्क अभियानाच्या’ अनुषंगाने भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर च्या वतीने ‘टिफिन बैठक’ आज दि.१६ जुलै रविवार रोजी, शहरातील आप्पासाहेब पी. एल सूर्यवंशी उद्यान (रोज गार्डन) येथे स्व.आप्पासाहेब पी. एल सूर्यवंशी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व वृक्षारोपण जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आले.. ‘टिफिन बैठक’ महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या प्रमुखउपस्थितीत संपन्न झाली. संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, गटनेते राजेंद्र घुगे पाटील, माजी महापौर अश्विन सोनवणे, उज्वला बेंडाळे, धीरज सोनवणे, विजय पाटील, जितेंद्र मराठे, डॉ चंद्रशेखर पाटील, महेश चौधरी, राजेंद्र मराठे, प्रकाश बालानी, अतुल बारी, अमित देशपांडे, रोहित निकम, रेखाताई वर्मा, रेखा कुलकर्णी, बापू ठाकरे, राहुल वाघ, जीवन अत्तरे सर, वंदना पाटील, नीला चौधरी, ज्योती निंभोरे, भगतसिंग निकम, विठ्ठल पाटील, अक्षय चौधरी, धीरज वर्मा, प्रकाश पंडित, शक्ती महाजन, संजय लुल्ला, विनोद मराठे, अनिल जोशी, आनंद सपकाळे, भूषण लाडवंजारी, प्रविण जाधव, हेमंत जोशी, सुधा काबरा, सरोज पाठक, भाग्यश्री चौधरी, सुचिता चौधरी, सुभाष चौधरी, हेमंत भंगाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.