टीम इंडियासाठी केलेल ‘हे’ भाष्य ठरलं खरं !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

२०२३ च्या विश्वचषकाचा थरार आता अंतिम टप्प्यात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अंतिम सामना सुरु आहे. कोट्यवधी भारतीय टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहे. अशातच पुण्यातील एका ज्योतिषाने विश्वविजेता कोण होणार याबद्दल भाकित केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आधी २०२३ विश्वचषकातील भारताच्या दहा सामन्यांचं केलेलं भाकित, खरं ठरलंय

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना सुरू आहे. हा सुरुवातीला थोडा संघर्षाचा होणार आहे. उत्तरार्धामध्ये, म्हणजेच सेकंड हाफमध्ये या सामन्यात भारताचे पूर्णपणे वर्चस्व राहणार आहे.. असे भाकित पुण्यातील ज्योतिष अभ्यासक ‘सिद्धेश्वर मारटकर’ यांनी केलं आहे. १२५ करोड भारतीयांची इच्छा पूर्ण करणारा दिवस’ असं उद्याच्या दिवसाचं वर्णन करता येईल, असं ज्योतिष म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.