Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»क्रीडा»जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
    क्रीडा

    जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 29, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये हॉकी या खेळाचे खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ साजरा करण्यात आला. जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    तसेच विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करतांना त्यांनी नमूद केले की, मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन देशभरामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून उत्साहात साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने शारीरिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी व नागरिक यांनी आपल्या जीवनामध्ये मैदानी खेळाला महत्त्व दिले पाहिजे. विविध खेळ खेळल्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. यश-अपयश पचवण्याची ताकद व्यक्तीमध्ये येते. चांगले आरोग्य हीच सर्वांची संपत्ती आहे हे आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्वांनी दिवसभरातून किमान एक तास तरी खेळ खेळला पाहिजे असे मनोगत मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी व्यक्त केले.

     

    इयत्ता नववीचा सिद्धांत काबरा याने विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व करत क्रीडा दिनाचे महत्व सांगितले. यावेळी ५० व १०० मीटर  रनिंग स्पर्धा घेत क्रीडा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे समन्वय क्रीडाशिक्षक संजय चव्हाण यांनी साधले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका राजुल रायसोनी यांनी अभिनंदन केले.

    G. H. Raisoni Public School jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण

    August 7, 2026

    स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता

    August 4, 2026

    पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश

    August 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif