Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»इसरो मॅजिकाचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांनी शोधले अंतराळातील अॅस्टरॉइड !
    जळगाव

    इसरो मॅजिकाचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांनी शोधले अंतराळातील अॅस्टरॉइड !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 28, 2022No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    इसरो मॅजिका (ESRO MAGICA) च्या मार्गदर्शनाखाली, IASC (International Asteroid Search Collaboration) द्वारे आयोजित लघुग्रह शोध मोहिमेदरम्यान ESRO MAGICA च्या विद्यार्थ्यांनी ५ लघुग्रह शोधले, IASC ने त्या लघुग्रहांना प्राथमिक लघुग्रह दर्जा दिला आहे.

    ही शोध मोहीम १८ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये प्रीत बोराड इयत्ता ५ वी रेनबो इंटरनॅशनल स्कूल पुणे, स्वराज गायधनी इयत्ता ७ वी बार्न्स स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नाशिक, करण लांबोळे इयत्ता ७ वी, विवेकानंद प्रतिष्ठान, दिवंगत बी.जी. शानभाग विद्यालय जळगाव व वैज्ञानिक प्रवीण वाकोडे यांना लघुग्रह शोधण्याचा मान मिळाला.

    सन २०२० मध्ये esro मॅजिकाच्या अध्यक्षा, नासाचा IASP कार्यक्रम पूर्ण करणाऱ्या जान्हवी दांगेटी यांनी शोधलेल्या asteroid ला provisional asteroid चा दर्जा IASC कडून देण्यात आला होता.

    पुढील लघुग्रह शोध मोहिमेत सहभागी होण्यासाठी तुम्ही contact@esromagica.com संपर्क करू शकता. ESRO MAGICA ही एक स्पेसटेक स्टार्टअप, आहे जी अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षण देत आहे. ही एकमेव संस्था आहे जी 6 महिन्यांच्या आत शालेय विद्यार्थ्यांनी बनवलेले साउंडिंग रॉकेट लॉन्च करणार आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    ESRO MAGICA International Asteroid Search Collaboration
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif