डॉ बाबासाहेब यांच्या जयंती निमित्त कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणाऱऱ्यांवर होईल कठोर कारवाई; जिल्हाधिकारी कार्यालय

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

डॉ बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा जन्मदिवस दरवर्षी 14 एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो. हा सामाजिक सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. नवी दिल्ली (New Delhi) भारतीय संसदेमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याला दरवर्षी भारताचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती प्रधानमंत्री केंद्रीय मंत्री लोकसभापती राज्यपाल इतर मंत्री व सर्व राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि सर्व नागरिक अभिवादन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली देतात भारतीय बौद्ध धर्म बुद्ध विहार तसेच आपल्या घरातील बाबासाहेबांच्या प्रतिमेला व पुतळ्याला समोर ठेवून त्रिवार वंदन करतात. विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या उत्साहाने जयंती साजरी केली जाते. जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रण व नियमन नियम 2000 मधील तरतुदीनुसार ध्वनी क्षेपणवर्धक अशी सर्व मर्यादा राखून सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारापर्यंत करण्यात येईल.

 

नागरिकांना आवाहन करण्यात येते की जिल्ह्यात सामाजिक समता सभा व शांती काम करण्यासाठी सहयोग द्यावा. सोशल मीडियावर आपत्ती जेणेकरून सांप्रदायिक भावना बिघडेल किंवा शांतता अभंग होईल अशा पोस्ट शेअर करू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था भंग होईल अशा पोस्ट शेअर करणे तसेच कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या व्यक्तींवर प्रचलित नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर प्रचलित नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल कायदा वसुभेसाठी कोण ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती करताना कुठल्याही प्रकारे प्रक्षेपक विधाने करू नये तसेच सर्वधर्मान बाबत आदरभाव बाळगावा व कुठल्याही अप्पांना बळी पडू नये जुन्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती शांतते साजरी करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना करण्यात येते आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.